
आई-बाप
जन्मलो जेव्हा तेव्हा अस्तित्वाची जाणीव नव्हती,ते होते दोघे जोपासून आम्हांला, म्हणून कोणतीही उणीव नव्हती. स्थिती तेव्हा बिकट होतीच, पण त्याचा त्रास जराही वाटू दिला नाही,परिस्थितीशी झुंज दिली पण धक्का आम्हांला जराही लागू दिला नाही. आईने मायेचा ओझर…